श्रीक्षेत्र मुर्डेश्वर संस्थान केशव शिवनी येथे महाशिवरात्रीच्या मुख्य पर्वावर महा अभिषेक

जालना/प्रतिनिधी, दि 26
आज दिनांक 26 2 2025 ला श्रीक्षेत्र मुर्डेश्वर संस्थान केशव शिवनी येथे महाशिवरात्रीच्या मुख्य पर्वावर महा अभिषेक करण्यात आला दही दूध मद साखर तुप व गंगेच्या पाण्याने शंकर भोलेनाथाचा महाभिक करण्यात आला सोडोपचारे देवाला नैवेद्य अर्पण आला .व महाआरती करुन महाभिषेकाची सांगता झाली.महा अभिषेक काचे यजमान वसंतराव नारायणराव उदावंत ज्ञानेश्वर सुरेश कुलथे हरिभक्त परायण प्रेमानंद महाराज देशमुख माऊली वारकरी शिक्षण संस्था पांगरी फाटा. मुख्य गाभाऱ्यात भाविक भक्त दिनकर मुंढे सतीश वाघ सुभाष गावडे राजु भाऊ मुंढे परमेश्वर डोंगरे रामेश्वर खारडे ज्ञानेश्वर गावडे सतीश शेरे विनोद चव्हाण बद्री आंधळे विलास घुगे बबनराव उदावंत विठ्ठल गीते दानवे साहेब .व अभिषेकासाठी पंडित श्री शिवहरी देशपांडे यांच्या मंत्रघोषांनी महाअभिषेक करण्यात आला . महाअभिषेक साठी सौ रुक्मीनाबाई कुलथे पुष्पाबाई शेरे गंगुबाई शेरे बालाबाई आंधळे सुशीलाबाई शेरे कमलबाई शेरे लताबाई शेरे चंद्रकोर बाई डोंगरे सिंधुबाई घुगे डॉक्टर शेरे ताई पुष्पाबाई शेरे कमलबाई भास्कर शेरे किरण बाई गावडे कणखरबाई आदिकरून गावातील अनेक भाविक भक्त व सेवेकरी भक्त हजर होते.