ब्रेकिंग
बैलपोळा सन उत्साहात साजरा

0
3
1
2
9
8
सतोना/पांडुरंग शिंदे,दि.16
बळीराजाचा महत्वपूर्ण मानला जाणारा सण म्हणजे बैलपोळा.यादिवशी वर्षभर शेतात राब राबणाऱ्या आपल्या बैल राजाला अनेक प्रकारचा साज घालून सजवलं जात. तसेच त्यांची गावातून ढोल ताशाच्या निनादासह मिरवणूक काढली जाते. आणि नंतर आपल्या घरासमोर त्यांची पूजा करून त्यांना पंच पक्वन्नाचा नैवदय दाखवला जातो.परतूर तालुक्यातील मौजे अंगलगाव येथील शेतकरी रमेश भाऊराव शिंदे हे आपल्या कुटुंबासह बैलांची पूजा करत असतांना टिपलेले सुंदर आणि आनंदीमय क्षणाचित्र.
0
3
1
2
9
8