ब्रेकिंग
गणेश शिंदे यांना आदर्श युवा पत्रकार पुरस्काराने सन्मानित

0
3
1
2
6
1
जालना/प्रतिनिधी, दि.29
जालना तालुक्यातील विरेगाव येथील गणेश सखाराम शिंदे यांना अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन संस्था च्या वतीने आदर्श युवा पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गुरु रविदासजी महाराज, माता रमाई आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज व बहुजन नायक कांशीरामजी साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने जालना येथे माजी आमदार कैलास गोंरट्याल संस्थापक, अध्यक्ष देविलाल बिरोसने प्रा अशोक अहिरे, कमलताई बच्छिरे, परशुरामजी इंगोले यांच्या यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
0
3
1
2
6
1