ब्रेकिंग
धनगर (ST) एस टी आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी नागपूर विधान भवनावर पिवळं वादळ धडकणार आहे
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे राजाटाकळी येथील माजी संरपच रामेश्वर दादा काळे यांचे आवाहन.
0
3
1
2
0
0
जालना/प्रतिनिधी, दि.4
लोकनेते आ.गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि.11 डिसेंबर 2023रोजी 10 वाजता नागपूर विधानभवनावर धडक मोर्चा चे आयोजन केले आहे.
समाजबांधवांनो आरक्षणासाठी ही आपल्याला शेवटची संधी आहे, आपल्यासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी एक दिवस सर्व पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून समाजासाठी एकत्र येऊया. सरकाला आपली ताकद दाखवून देऊया.
विधानभवनावर पिवळं वादळ लाखोच्या संख्येने धडकणार आहे तरी जालना जिल्ह्यातील
सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजाटाकळी माजी संरपच रामेश्वर दादा काळे
यांनी केले.
0
3
1
2
0
0