जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र वर्किंग जनरलिस्ट ऑर्गनायझेशन नागपूर येथे संपन्न
राज्यस्तरीय पुरस्कार व सत्कार डॉ : संजय भोपतराव चव्हाण TTN24 अमरावती डिव्हिजन हेड नॅशनल टीव्ही चॅनल यांचा भव्य सत्कार

नागपूर/प्रतिनिधी, दि.1
नागपूर आमदार निवास येथे जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र वर्किंग जनरलिस्ट ऑर्गनायझेशन यांनी घेतली दखल डॉ संजय भोपतराव चव्हाण अकोला राज्यस्तरीय अधिवेशन व सत्कार व पुरस्कार समारंभ नागपूर आमदार भवन येथे भव्य सत्कार करण्यात आले संजय चव्हाण हे मीडिया क्षेत्रामध्ये दहा वर्षापासून मीडिया क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करीत आहे व जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम करीत आहे व पत्रकार क्षेत्रामध्ये गोरगरिबांना न्याय मिळण्याकरिता धडपड सुरू असते संजय चव्हाण हे टी टी एम 24 नॅशनल टीव्ही चॅनल अमरावती डिव्हिजन हेड म्हणून काम करतात व पोलीस राउंड विदर्भ एस एम न्यूज मीडिया एजन्सी विदर्भ प्रभारी काम पाहतात यांच्या कामाची दखल घेऊन जन ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष श्री शैलेंद्र साळे साहेब राज्य अध्यक्ष संपादक श्री युवराज भाऊ देवरे पोलीस टाईम संपादक देवानंद अहिरे प्रदेशाध्यक्ष व जन ग्रामीण पत्रकार संघ यांनी दखल घेऊन राज्यस्तरीय पुरस्कार नागपूर आमदार निवास येथे देण्यात आले
व पोलीस टाईम श्री दिलीप चव्हाण ज्येष्ठ पत्रकार मुंबई / यवतमाळ यांची हजेरी लागली बार्शीटाकळी तालुक्यातील पत्रकार सुपर भारत तालुका प्रतिनिधी रामदत्त राठोड जन ग्रामीण पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला व महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवांनी हजेरी लावली संविधान तज्ञ गडचिरोली खोब्रागडे साहेब यांनी संविधानाची संपूर्ण माहिती दिली व गडचिरोली जिल्ह्यामध्ये दबंग संविधान म्हणून ओळख असलेल्या खोब्रागडे भाऊंनी लावली हजेरी संजय चव्हाण हे शेतकरी गोरगरीब जनतेसाठी नेहमी झटत राहतात त्यांनी विविध मीडियामध्ये नावलौकिक केलेले आहे यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार व सत्कार करण्यात आला आहे बंजारा समाजामध्ये त्यांचे कौतुक होत आहे