ब्रेकिंग
बिलोली तालुक्यातील हरणाळी गावांतील दिव्यांग बांधवांच्या घरात पावसाच्या पाण्यामुळे अन्न धान्याची नासाडी प्रशासन लक्ष देउन दिव्यांगाना आधार द्यावा चंपतराव डाकोरे पाटील
0
3
1
1
8
3
नांदेड/प्रतिनिधी, दि.23
बिलोरी तालुक्यातील कुंडलवाडी पासुन जवळच असलेल्या हरनाळी गावात नांदेड जिल्ह्यात सतत चार दिवसांपासून ढगफुटिसारख्या नैसर्गिक पावसामुळे अनेक गावांत घरोघरी पाणी शिरल्यामुळे अनेकांच्या संसार उपयोगी साहित्य पाण्यात तरंगले आहे.
त्यात पायाने दिव्यांग असलेले मारोती होरके या.हरनाळि यांच्या घरात अति पाऊस झाला त्यामुळे घरात नदिचे स्वरूप आल्यामुळे त्यांच्या घरातील सर्व साहित्य वाहुन गेल्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला त्यांना त्वरीत प्रशासनाने लक्ष देऊन दिव्यांगाना आधार द्यावा असे प्रसिद्धी पत्रक दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांनी प्रसिद्धी दिली.
0
3
1
1
8
3