pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नेहरू माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचा 96.49 टक्के निकाल

0 3 1 1 8 3

काजळा/,प्रतिनिधी, दि.22

नेहरू माध्य व उच्च माध्यमिक
विद्यालय गोलापांगरी या शाळेची निकालाची उज्वल परंपरा कायम राहिली आहे.
12 वी बोर्डाच्या परीक्षेत जाहीर झालेल्या निकालात गोलापांगरी येथील नेहरू माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या निकालाची उज्वल परंपरा या वर्षीही कायम राहिली असून 96.49 टक्के निकाल लागला आहे.
या निकालात
विशेष प्राविण्यासह. ‌- 3,
प्रथम श्रेणीत – 28,
द्वितीय श्रेणीत – 23
व उत्तीर्ण श्रेणीत 1 परीक्षार्थी पास झाले.
विशेष प्राविण्यासह प्रथम क्रमांक कु. निकिता महेंद्र वर्मा 85.17 टक्के,
द्वितीय क्रमांक कु. मनीषा सुरेश सोळंके 78.50 टक्के
व तृतीय क्रमांक कु. साक्षी गोरखनाथ वाघमारे 75.50 टक्के घेऊन पास झाले.
संस्थेच्या संचालक मंडळांनी उत्तीर्ण विद्यार्थी, शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद, व शिक्षकेतर कर्मचाऱी यांचे अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे