मनपा महिला अधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने सत्कार
जालना शहर महानगरपालिका येथे नवनियुक्त महिला अधिकारी अतिरिक्त आयुक्त उपयुक्त. सहाय्यक आयुक्त. यांचा सत्कार

जालना/प्रतिनिधी, दि.19
जालना शहर महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर प्रथमच महापालिकेत नवीन युक्त पाच महिला आयुक्त सहाय्यक आयुक्त यांची नियुक्ती झाली. यामध्ये
1) नंदा गायकवाड उपायुक्त 2) प्रियंका राजपूत अतिरिक्त आयुक्त 3) अपर्णा जाधव सहाय्यक आयुक्त 4) सुप्रिया चव्हाण सहाय्यक आयुक्त 5) अनुराधा नागोरी प्रभारी सहाय्यक आयुक्त
या महिला अधिकारी यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने भाजपा नगरसेविका यांच्या उपस्थितीत त्यांचा परिचय करून पुष्पहार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी जालना शहरातील मूलभूत सुविधा महिला विषयक प्रश्न यावर आधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली
यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष नगरसेविका सौ संध्या संजय देठे नगरसेविकासह सौ अरुणा शिवराज जाधव
विद्याताई कुलकर्णी जिल्हा उपाध्यक्ष, ममता कोंडीयाल जिल्हाचिटणीस, सखुबाई पण बिसरे मंडलाध्यक्ष तथा मा. नगरसेविका ,वर्षाताई ठाकूर जिल्हाचिटणीस वैशाली बनसोड जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष दीपाताई बिन्नीवाले सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष, पुष्पाताई मेहत्रे जिल्हा चिटणीस ,वंदनाताई ढगे जिल्हाचिटणीस, कविताताई नागवे सोशल मीडिया संयोजिका