pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

वै.हभप गोविंदराव महाराज वडजे तांदळिकर यांचे अल्पशा आजाराने निधन

आज रोजी सकाळी अकरा वाजता होणार अंत्यसंस्कार

0 1 7 7 6 8

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.27

मुखेड पासुन जवळच असलेल्या तांदळि ता. मुखेड येथील प्रसिद्ध ग्रंथ ज्ञानेश्वरी व्यासपिठ ,प्रवचन, किर्तनकार म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध असनारे वै.ह.भ.प. गोविंदराव महाराज वडजे तांदळिकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले तांदळि ता.मुखेड येथे दि.२७ एप्रिल २०२४ रोज शनिवारी सकाळि अकरा वाजता अंत्यसंस्कार होणार आहे.
त्यांना पत्नी, तिनं मुले, सुना, नातु पंनतु असा परिवार आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली
शोकाकुल वडजे पाटिल परिवार व गावकरी मंडळि तांदळि या.मुखेड जी.नांदेड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 6 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे