pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई येथून प्रयाण

0 1 7 7 7 1

मुंबई,दि. 6

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून भारतीय वायु सेनेच्या विमानाने दिल्लीकडे प्रयाण झाले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशीष शेलार, आमदार अमित साटम, आमदार योगेश सागर तसेच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, तसेच राजशिष्टाचार व पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे