नांदेड सिडको येथे श्री साई पादुका भव्य शोभायात्रा दर्शन सोहळा व महाप्रसादाचे आयोजन.
नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटिल,दि.3
नांदेड सिडको येथे सर्वसदभक्तना कळविण्यात आनंद होतो की, निमोन या गावातुन श्री साईच्या पवित्र पादुका सिडको नांदेड येथे आगमन होत आहे.त्यानिमिताने भव्य शोभायात्रेचे, दर्शन सोहळा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व महिला मंडळानी शोभायात्रेत कलश घेऊन महिला पुरूषांनी सहभागी व्हावे हि शोभायात्रा जुने वसंतराव नाईक महाविद्यालय सिडको ते एम.आय.डि.सी मार्ग साईदत मंगल कार्यालय सिडको अशी शोभायात्रा दि. ६ मे.२०२४ रोजी सकाळी ८ते ११असनार आहे. साईदत्त मंगल कार्यालय येथे महाप्रसाद सकाळी ११ ते सांय ६ वाजेपर्यंत व दर्शन महाप्रसाद घेऊन पुण्य लाभ घ्यावा असे अव्हाहन साई पालखि ग्रुप सिडको नांदेड घ्या वतीने प्रसिध्दि दिली.