pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मराठी कलाक्षेत्रातील राजेंद्र कसबे मिनी नागराज

0 1 7 9 5 2

जालना/प्रतिनिधी, दि.6

सिने स्टार सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना आदर्श मानून कलाक्षेत्रात राजेंद्र कसबे यांनी एन्ट्री केली.आधी घरातील कोणत्याच व्यक्तीचा फिल्मक्षेत्राशी कसला ही संबंध नव्हता.. त्यामुळे राजेंद्र यांना हे क्षेत्र नवे होते.मनातला कलाकार जागा करून, नागराज मंजुळे यांना गुरुस्थानी ठेवून राजेंद्र कसबे यांनी पाच शॉर्ट फिल्म व 50 मराठी गाणी बनवली आहेत.त्यातील दाजी तुम्ही बुलटवर,दिसता एक नंबर हे गीत टिव्हीला संगीत मराठीला लागले आहे..
घरची आर्थिक परिस्थिती सामान्य असली तरी राजेंद्र कसबे यांनी त्यातुन रस्ता काढून कलाक्षेत्रात आपली
ओळख निर्माण केली आहे.
राजेंद्र कसबे यांचे सगळे प्रोजेक्ट वास्तववादी असतात त्यामुळे
राजेंद्र कसबे यांना त्यांचा मित्र परिवार व अनेक लोक आवडीने मिनी नागराज मंजुळे असच बोलतात..
राजेंद्र कसबे यांना भविष्यात मराठी चित्रपट बनवायचा आहे व त्याच मार्गाने त्यांची तशी वाटचाल चालू आहे असे राजेंद्र कसबे यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 9 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे