Month: April 2024
-
स्ट्राँगरूम व मतमोजणी केंद्र उभारणी करतेवेळी संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी -निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी सोहम वायाळ
जालना/प्रतिनिधी,दि.30 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने स्ट्राँगरूम व मतमोजणी केंद्र उभारणी करत असतांना संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी,…
Read More » -
महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू
जालना/प्रतिनिधी,दि.30 जिल्ह्यात पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951…
Read More » -
महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये जिल्ह्यात शस्त्रबंदी आदेश जारी
जालना/प्रतिनिधी,दि.30 जिल्ह्यात दि. 1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिन साजरा होणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी दिनांक 13 मे 2024 रोजी…
Read More » -
ब्रेकिंग
1 मे महाराष्ट्र दिन समारंभ पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
जालना/प्रतिनिधी,दि.30 महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पोलिस मुख्यालय मैदानावरील ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या मुख्य शासकीय ध्वजारोहण…
Read More » -
ब्रेकिंग
18-जालना लोकसभा मतदारसंघ क्युआर कोडद्वारे कर्मचाऱ्यांना मिळणार मतदान प्रक्रिया व ईव्हीएम मशिन विषयी माहिती — जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
जालना/प्रतिनिधी,दि.30 जालना लोकसभा मतदारसंघातील जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री, पैठण या सहा विधानसभा मतदारसंघातील 2 हजार 61 मतदान केंद्रावर दि.…
Read More » -
30 एप्रिल ते 1 मे कालावधीत उष्णतेची लाट ; काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि.30 प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दिनांक 30 एप्रिल व 1 मे 2024 या कालावधीत…
Read More » -
ब्रेकिंग
जालना लोकसभा मतदारसंघात 6 मे पर्यंत वाटप होणार मतदार माहिती चिठ्ठी – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
जालना/प्रतिनिधी,दि.30 जालना लोकसभा मतदारसंघातील जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री, पैठण या सहा विधानसभा मतदारसंघात दि. 13 मे 2024 रोजी मतदान…
Read More » -
ब्रेकिंग
विकासाच्या नावाखाली थापा मारणाऱ्यांना सामान्य जनता घरचा रस्ता दाखवणार
जालना/प्रतिनीधी,दि.30 विकासाच्या नावाखाली केंद्रातील भाजपा सरकारने मागील दहा वर्षात केवळ थापा मारण्याचे काम केले आहे.महागाई,बेरोजगारी वाढली असून मालाला योग्य भाव…
Read More » -
ब्रेकिंग
दिव्यांग जेष्ठ नागरिकाला 5 रूपयांचे तिकीट देऊन परिवहन महामंडळ कंधार वाहक एस.बि.घुगेनी 500 रूपये लुबाडले,
नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.29 कंधार ते नांदेड येत असलेल्या राज्य परिवहन महामंडळ बसने एम.आय.डि.ते नांदेड बस प्रवास करिता असलेले प्रवासी माधव…
Read More » -
ब्रेकिंग
संतानी सर्व समाजासाठी केलेले कार्यासह निष्ठा ठेवणे काळाची गरज भरत महाराज पारसकर .
हदगाव/प्रभाकर डुरके,दि.29 हदगांव तालुक्यांसह आजुबाजुच्या तालुक्यातील भक्त मंडळीचे श्रधास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र मानवाडी ता.हदगांव येथील हनुमान मंदिरात सण उत्सवासह देवदर्शनासाठी नेहमीच…
Read More »