pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आनंदी स्वामी व पंढरपूर यात्रेनिमित्त आश्लेषा इंग्लिश स्कूलची संकिर्तन दिंडी.

0 1 7 8 9 4

शहागड/ तनवीर बागवान,दि.28

सालाबाद प्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत देव विठ्ठल व जालन्याचे श्रध्दास्थान संत आनंदी स्वामी यांच्या यात्रेनिमित्त आश्लेषा इंग्लिश स्कूल भाग्यनगर जालना यांनी संकीर्तन दिंडी काढून सामाजिक सुलोख्याचा संदेश दिला.

या दिंडीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन, विठ्ठल रुक्माई यांची वेशभूषा तसेच महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावे.यासाठी अभंग व भजन संकीर्तन करीत आश्लेषा इंग्लिश स्कूल व भाग्यनगर परिसरात पालखीसह मोठ्या उत्साहात दिंडी काढली.

दिंडी यशस्वी होण्यासाठी आश्लेषा स्कूलच्या संचालिका शूभदा मुंढे शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 8 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे