pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची 14 फेब्रुवारीला बैठक

0 1 7 8 2 0

जालना/प्रतिनिधी,दि.6

जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली दि.14 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी ज्या तक्रारदारांना शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुध्द भ्रष्टाचार, गैरव्यवहार, अफरातफर, विलंब केल्याबाबत तक्रार द्यावयाची असेल त्यांनी संबंधित तालुका भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे सबळ पुरावे सादर करुन तक्रार द्यावी. असे आवाहन प्र. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती सदस्य सचिव अविनाश कांबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 8 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे