pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

दिव्यांगाना ५ जुन २०२४ पर्यंत न्याय हक्क द्या? नसेल तर स्व-ईच्छा मरन्याच्या परवानगीसाठी मंत्रीमंडळा कडे दिव्यांग संस्थापक. अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांची मागणी

0 1 7 7 7 7

नांदेड/ प्रतिनिधी,दि.8

नांदेड जिल्हातील दिव्यांग ,वृध्द, निराधार यांच्या अनेक मागण्या साठि दिव्यांग, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्वगटविकास अधिकारी, तहसिलदार यांना प्रत्यक्ष शिष्टमंडळाने भेटुन दोन वर्षांत पन्नास निवेदन चार मोर्चे,चार धरने आंदोलन, केल्यामुळे मा.अभिजित राऊत जिल्हाअधिकारी नांदेड यांनी सर्व खातेप्रमुख,संघटनेच्या पदाधिकारी यांच्या सोबत सहा वेळा बैठकीत आदेशित करुन
मा.जिल्हाअधिकारी यांनी लेटरहेड दिलेल्या मुदतीत प्रश्न न सुटल्यास शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे दिलेल्या आदेश,
तसेच दिव्यांग आयुक्त पुणे यांचे चार वेळा लेखि आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या दिव्यांग कायदा,दप्तर दिरंगाई कायद्याने अधिकाऱ्यांवर योग्य ते कार्यवाहि का होत नाहि? जर दिव्यांगाना हक्क देता येत नसेल तर स्व_ईच्छा मरण्याची परवानगी का मिळत नाही?
आम्हा दिव्यांगाना हाल अपेष्टा सहन होत नसल्यामुळे शासनाने दिव्या़गाना हक्क द्यावा नसेल तर स्वईच्छा मरन्याची परवानगी मिळावी म्हणून आपल्याकडे निवेदन देऊन न्याय. नाहि मरण्यासाठी परवानगी आपणं देत नसल्यामुळे आमचे निवेदन मंत्रीमंडळाकडे पाठऊन न्याय हक्क द्यावा नसेल तर स्वईच्छा मरण्याची परवानगी दि.५ जुनं २०२४ पर्यंत देण्यात यावी नसेल तर नांदेड जिल्हाअधिकारी कार्यालयात ऑफिस वेळात बेमुदत धरने आंदोलन करण्यात येईल.असा इशारा मा. मुख्यमंत्री संबंधित मंत्रीमंडळास दिव्यांग, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 7 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे