pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नेत्ररोग निदान शिबिर

0 1 7 7 3 7
जालना/प्रतिनिधी,दि.11
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीने नेत्ररोग निदान शिबिर घेऊन अभिवादन करण्यात आले.
या शिबिरामध्ये अनेक महिला व पुरुषांसह मुला मुलींची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली व गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. शिबिरासाठी समता परिषद जिल्हा युवक अध्यक्ष डॉ. विशाल धानुरे, बाबासाहेब सोनवणे, सुंदरराव कुदळे, गणेश वाघमारे, वैजीनाथ राऊत, सुनील झोरे, किशोर खराडे, जफर मिर्झा, अजय शिंदे, गजानन वाघ, हरी वानखेडे, अंकुश शिंदे, गोविंद मोरवाले आदींनी परिश्रम घेतले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे