pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

माँ वैष्णो दरबार मंडळातर्फे माताराणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न.

उरणचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर व माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती.

0 1 7 7 4 2

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.9

उरण तालुक्यातील करंजा रोड, चाणजे, गणेश नगर 2 मध्ये माँ वैष्णो दरबार मंडळातर्फे माताराणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी संपन्न झाला.या सोहळ्यात माँ वैष्णो देवी, श्री गणेश श्री हनुमंत श्रीशंकरा स्वरूपी शिवलिंग या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा व नवीन मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास उरणचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर व माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.आयोजकांच्या वतीने माजी आमदार मनोहरशेठ भोईर व माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे आयोजन भालचंद्र म्हात्रे(भाई), सुमित थळे,आकांक्षा ठाकूर,कुलदीप सिंग, मानसी सिंग, निलेश कांबळे, वैजयंती म्हात्रे, वैभव म्हात्रे, चेतन लोखंडे, संदेश म्हात्रे, रिंकू कुमार मोरया, शेखर भोमकर व कार्यकर्ते यांनी केला होता

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे