Day: April 22, 2024
-
ब्रेकिंग
मनिष कॉम्प्लेक्स तात्काळ पाडण्याची पत्रकार विकासकुमार बागडी यांची मागणी!
जालना/प्रतिनिधी, दि.22 महानगर पालिकेच्या हद्दीत असलेल्या सिंधी बाजार येथील निजाम काळापूर्वी छलावा जिंदाशा मदार या नावाचे प्राचिन धार्मिक स्थळ असून…
Read More » -
ब्रेकिंग
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम-2024 पूर्व आढावा बैठक संपन्न
जालना/प्रतिनिधी,दि. 22 जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज खरीप हंगाम 2024 पूर्व आढावा बैठक संपन्न झाली. शेतकऱ्यांना बी-बियाणे,…
Read More » -
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 विविध प्रसार माध्यमांव्दारे करण्यात येणाऱ्या प्रचाराच्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करणे आवश्यक
जालना/प्रतिनिधी,दि. 22 भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती (मिडीया सर्टीफीकेशन अॅण्ड मॉनिटरिंग कमिटी)…
Read More » -
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 18-जालना लोकसभा मतदार संघाकरीता आज 23 नामनिर्देशन पत्रांची विक्री 5 उमेदवारांनी 10 नामनिर्देशन पत्र केले दाखल
जालना/प्रतिनिधी,दि. 22 18-जालना लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता मतदार संघातून आज एकूण 12 जणांनी 23 नामनिर्देशन पत्र खरेदी केले. आज दि. 22…
Read More » -
ब्रेकिंग
डॉ.कल्याण काळे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे बुधवारी उद्घाटन
जालना/प्रतिनीधी,दि.22 जालना लोकसभा मतदार संघातील इंडिया(महाविकास)आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांच्या जालना येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन दि.२४ एप्रिल बुधवार रोजी…
Read More » -
आ.कैलास गोरंटयाल यांच्या संपर्क कार्यालयात आज काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्त्यांची बैठक
जालना/प्रतिनीधी,दि.22 जालना लोकसभा मतदार संघातील इंडिया (महविकास)आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ जालना विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि…
Read More » -
ब्रेकिंग
नवीन शेवा उरण येथे सुमारे १०० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान.
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.22 रक्तदान शिबिरांची श्रृंखला कायम ठेवत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवार दि. २१…
Read More » -
ब्रेकिंग
अनिरुध्दाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट उरणतर्फे रक्तदान.
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.22 अनिरुद्धाज अँकडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट उरण अंतर्गत सदगुरु श्री अनिरुद्ध समर्पण पथक उरण तालुका सहयोगाने रविवार दि २१…
Read More »