pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जानकाबाई शिंदे यांचे दुःखद निधन 

0 1 7 6 8 0
जालना/प्रतिनिधी, दि.21
जालना : जालना तालुक्यातील उटवद येथील रहिवासी जानकाबाई खुशालराव शिंदे
(८१) यांचे आज २१ नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांचा
अंत्यविधी बुधवार २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता उटवद येथे होणार आहे.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सूना नातवंडे असा मोठा परिवार
आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख तथा माजी
जि.प.सदस्य हरिहर शिंदे यांच्या त्या मातोश्री होत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 6 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे