pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

क्रीडा स्पर्धेत भरारी डुकरी पिंपरी राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालयाचे घवघवीत यश….!

डुकरी पिंपरीच्या विद्यार्थ्यांचे कर्तृत्वाने दुमदुमते क्रीडा क्षेञही...।

0 1 7 6 9 0

जालना/प्रतिनिधी, दि.11

जालना जिल्हातील चक्रवती सम्राट अशोक शिक्षण संस्था नजिक पांगरी ता.बदनापूर,जि.जालना.संचलित
राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी, ता.जि.जालना.या शाळेचे जालना-क्रीडा व युवा सेवा संचालनालय यांच्या वतीने सुरू असलेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धामध्ये राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना विद्यार्थ्यांनी विविध मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले १७ वर्ष वयोगट ३ की.मी.चालणे मुलीमधुन प्रथम क्रंमाक कु.लक्ष्मी सुनिल पवार,तर १७ वयोगटातील मुलांमधुन तिहिरी उडी प्रथम पवन संतोष म्हस्के,तर १७ वर्ष वयोगटातील मुली मधुन तिहिरी उडी प्रथम कु.अर्चना सोपान नागवे.१७ वर्ष वयोगटातील तिहिरी उडी मधुन द्वितीय क्रंमाक कु स्वाती दत्ता किंगरे.तर १७ वर्ष वयोगट मुली मधुन ८०० मिटर धावणे मधुन द्वितीय क्रंमाक कु.लक्ष्मी सुनील पवार.१७वर्ष वयोगटातील मुली मधुन थाळी फेक द्वितीय क्रंमाक कु.योजना संजय म्हस्के ,१४ वर्ष वयोगटातुन मुली मधुन गोळा फेक द्वितीय क्रंमाक कु.रेश्मा विजय पवार,१४ वर्ष वयोगटातील मुला मधुन द्वितीय क्रंमाक थाळी फेक मध्ये सम्यक अनिल जाधव,१४ वर्ष वयोगटातुन मुली मधुन द्वितीय क्रंमाक कु.रेश्मा विजय पवार.जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी पाञ ठरले आहेत याबद्दल त्यांचा शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. परमेश्वर गरबडे साहेब व शाळेचे सचिव श्रीमती.लताताई गरबडे मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थांचे व क्रीडा शिक्षक एल.बी.जाधव यांचे अभिनंदन केले पुढील जिल्हास्तरीय खेळासाठी शुभेच्छा दिल्या तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक एल .बी.जाधव यांचे भरूभरून कौतूक केले व अभिनंदन केले व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित व गावातील प्रतिष्ठीत नागरीक युवामिञ मंडळ गावातील नागरीक पालकवर्ग,पञकार ,वार्ताहार आजी माजी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सद्स शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपअध्यक्ष, व सर्व सदस्य व शाळेचे मुख्याध्यापक सी.जी.वाघमारे.तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते श्रीमती एस.आर.कुलकर्णी,वाय.बी.मदन,डी.एन.सोनकांबळे,पी.पी.नागरे,श्रीमती.ए.बी.देशपांडे,एल.बी.जाधव,आर.एस.ठाकरे,एस.बी.राऊत,श्रीमती.एम.ए.खरात,आदिची उपस्थिती होती सर्वांना विद्यार्थ्यांचे कौतूक केले व अभिनंदन केले व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या…!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 6 9 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे