pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

नेहरु युवा केंद्राच्यावतीने ॲनेमिया तपासणी शिबीर संपन्ऩ

0 1 7 4 7 7

जालना/प्रतिनिधी,दि.12

नेहरू केंद्र युनिसेफ महाराष्ट्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, तळणी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद कनिष्ठ व विज्ञान महाविद्यालय, तळणी व विश्वनाथ विद्यालय तळणी येथे दि. 5 डिसेंबर व 11 डिसेंबर 2023 रोजी ॲनिमिया हिमोग्लोबीन व आरोग्य तपासणीमध्ये  मुला-मुलींची तपासणी करण्यात आली. त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रयोगशाळा तंत्र कृष्णा सानप ,आकाश राठोड व नवनाथ सपाटे आणि महाविद्यालयाचे सदर शेख, भावसार व संत भगवान बाबा मंडळचे अध्यक्ष वैभव कांगणे आदींच्या उपस्थितीमध्ये ॲनिमिया व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. यावेळी मेरा युवा भारत पोर्टल वर जास्तीत जास्त संख्येने रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन माहविद्यालयाचे प्राध्यापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 7 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे