pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पदमाबाई कोळेकर काजळा यांचे निधन

0 1 7 4 4 4

काजळा/प्रतिनिधी, दि.21

काजळा : काजळा येथील रहिवासी आणि प्रतिभा माध्यमिक विद्यालयातील कर्मचारी प्रभाकर कोळेकर यांच्या आई पदमाबाई आप्पाराव कोळेकर (वय 68 वर्षे) यांचे आज दि.20/04/2024 रोजी सकाळी ठिक 10:30 वा.हृदयविकाराच्या तिव्र धक्याने दुःखत निधन झाले आहे.

त्यांच्या पश्चात दोन मुले एक विवाहीत मुलगी नातवंडे असा परिवार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे