pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धे मध्ये आदित्य अशोक वैद्य यांचे यश.

0 1 7 3 9 3

जालना/जितेंद्र गाडेकर,दि.1

जी चॅम्प अबॅकस द्वारे आयोजित राष्ट्रीय स्तरिय अबॅकस स्पर्धेमध्ये 38 students सहभागी झाले होते. त्यापैकी 17 जणांना 100/100  मार्क्स मिळाले. त्यामध्ये ग्रामीण भागातुन वाघरूळ जहागीर येथील आदित्य अशोक वैद्य यांनी यश प्राप्त केले.
त्या बद्द्ल् त्याचे सर्वांनी कौतुक करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 9 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे