pub-7425537887339079
ब्रेकिंग

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा जालना महानगर च्या वतीने अभिवादन

0 5 4 9 5 7
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.28

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा जालना महानगरच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, कपिल दहेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 9 5 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे