pub-7425537887339079
ब्रेकिंग

आमदार सिरसाट यांच्या विजयाचा टेंभुर्णीत जल्लोष माळी महासंघाकडून मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा

0 4 5 1 2 8
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.26

छत्रपती संभाजीनगर आणि जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील भाजपचे विजयी उमेदवार सुहास सिरसाट यांच्या निवडीनिमित्त टेंभुर्णी येथे भाजप व माळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मिठाई वाटप व चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. माळी समाजातील फुलब्रीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेल्या सुहास सिरसाट यांना उमेदवारी देऊन एका शेतकऱ्याच्या मुलाला भाजपने न्याय मिळवून दिला आहे. सिरसाट यांच्या रूपाने मराठवाड्यातील ओबीसी माळी समाजाला हक्काचे नेतृत्व मिळाले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाला माळी महासंघाचे अध्यक्ष रावसाहेब अंभोरे, भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांचे खाजगी सहाय्यक सचिव उध्दव पाटील दुणगहू, भाजयुमोचे जाफ्राबाद तालुका अध्यक्ष विजय परिहार, युवानेते ज्ञानेश्वर माऊली होती. पवार, खानापूर नागेश्वर संस्थानाचे मठाधिपती लक्ष्मण महाराज शिंदे यांच्यासह माळी समाजातील पदाधिकारी उपस्थित होते. तसेच यावेळी शंकरराव मुळे, जगन्नाथ जमधडे, राजू मगर, भगवान घोडके आदी समाजबांधवांचीही उपस्थिती

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 1 2 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे