pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी येथील श्रीमद भागवत कथा सोहळ्याचा मोठ्या हर्ष उल्हासात सांगता.

0 4 4 0 4 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.4

टेंभुर्णी येथील श्री संत सावता महाराज माळी मंगल कार्यालयात सुरू असलेल्या संगीतमय भागवत कथा चे सात दिवशीय सर्व कार्यक्रम मोठ्या आनंदाने पार पडून शेवटच्या दिवशी मोठ्या आनंदाने आणि भव्य भंडारा करून सांगता करण्यात आली. श्रीमद भागवत कथा सोहळ्यास आज दिनांक 29 मे शुक्रवार पासून प्रारंभ झाला होता.असून हा श्रीमद् भागवत कथा सोहळा दिनांक 4 रोजी समाप्ती झाली.टेंभुर्णी येथील श्री महालक्ष्मी महिला भागवत सेवा समितीच्या वतीने या श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होत. जाफ्राबाद तालुक्यातील गोपी सोनगिरी येथील गोपेश्वर आश्रमाचे मठाधिपती राघव गिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून श्रीमद् भागवत कथेला प्रारंभ झाला होता. या श्रीमद् भागवत कथे यशस्वी करण्यासाठी श्री महालक्ष्मी महिला सेवा समितीच्या कुसुमबाई पंडित ,वंदना डोईफोडे, कांताबाई भोपळे ,मंडाबाई डोमळे ,कल्पना डोईफोडे, कुंता गीते ,सुमनबाई टिकटे, सुनिताबाई बेंद्रे, प्रतिभा डोमळे ,मुक्ता नवले ,शोभा भुतेकर, गुंड मॅडम आदींनी हा सर्व कार्यक्रम यशस्वी कारणासाठी परिश्रम घेतले. समाप्ती च्या दिवशी या कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या अनेक हाताचे सत्कार या वेळी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.भागवत कथेचे दुसरे वर्ष यशस्वी पार पडले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 0 4 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे