pub-7425537887339079
ब्रेकिंग

मारोतराव देशमुख माध्यमिक विद्यालयाच्या निकालाची परंपरा कायम.

0 4 2 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.6

टेंभूर्णी मारोतराव देशमुख माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाने निकालाची परंपरा कायम राखत शैक्षणिक वर्ष २०२६ बारावी बोर्ड परीक्षेत बाजी मारली आहे. विज्ञान शाखेत पियूष शांताराम पाटील ८०.५० टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक,तर द्वितीय दिव्या विष्णू पिंपळे हिने ६८ टक्के तर वेदिका शंकर खोत हिने ६० टक्के गुण घेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच कला शाखेतून रेणुका गणेश आंबिलवादे ६०.५०,पुनम ठमाजी भागवत हिने ५८.३३ टक्के तर ऋषीनाथ किसन बुरुकुल याने ५६.१७ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे. सदरील विद्यार्थ्यांचे कै. मारोतराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष मा. दिनकरराव देशमुख तसेच भगवान काका देशमुख यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक श्री समाधान दुनगहू,शिक्षक श्री बाळू धनवई, श्री प्रल्हाद खारतुडे, श्री विजय काठोळे यांच्यासह शाळेचे शिक्षक शिक्षेत्तर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे….

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे