pub-7425537887339079
ब्रेकिंग

भगवान बुद्धांचा धम्म हा विज्ञानावर आधारित आहे!

0 4 4 0 4 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.6

तक्षशीला बहुउद्देशीय संस्थेमध्ये श्रमनेर संघाला उपदेश करतांना दारोकार गुरुजी म्हणाले की, तथागतांनी समाजाला विज्ञानाचा धम्म दिला. शांतीचा उपदेश देऊन अहिंसेचा मार्ग नाकारला. राग,लोभ,मत्सर हे माणसाचे शत्रू आहेत. यापासून दूर राहण्यासाठी विपश्यांना प्रत्येक व्यक्तीने करायलाच पाहिजे.ज्यामुळे स्वतःच्या मनावर आपण ताबा ठेवू शकतो.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजेश सदावर्ते, अरुण वाघमारे भारतीय बौद्ध महासभेचे कोशाध्यक्ष,कर्नल कुणाल दहिवले,महादेव वाव्हळ (भारतीय बौद्ध महासभा ) संदीप इंगोले,तक्षशिला बुद्ध विहाराचे अध्यक्ष भिकाजी साळवे, प्रमोद गायकवाड मारुती गायकवाड,चंद्रकांत वाघमारे, अशोक गंगावणे, मीनाताई शरणागत, सुप्रिया बगळे, ज्योती मगरे, महेश शिंदे, राहुल वाकडे उपस्थित होते. सर्व उपासक व उपासिका उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 0 4 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे