pub-7425537887339079
ब्रेकिंग

अवचितराव टेकाळे यांना पुत्रशोक

0 5 2 4 4 6
[sp_wpcarousel id="1375"]
बदनापूर/प्रतिनिधी, दि.14
बदनापूर तालुक्यातील हिवरा (दाभाडी) येथील प्रतिष्ठीत नागरीक श्री. अवचितराव रंगनाथराव पा. टेकाळे यांचे चिरंजीव एकनाथ अवचितराव टेकाळे (वय ३७) यांचे रविवार १३ सप्टेंबर रोजी रात्री ११.१५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिणी, पत्नी, मुलगा तसेच सहा चुलते व अन्य नातेवाईक असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवार १४ सप्टेंबर रोजी सकाळी हिवरा (दाभाडी) येथील नवीन गाव स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आप्तेष्ट, नातेवाईक, पंचक्रोशील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 4 4 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे