मुलांनो उन्हाळ्याच्या सुट्टीत आनंद वाचनाची गोडी निर्माण करावी… संजय लाहने

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.16
टेंभुर्णी मुलांनो उन्हाळ्यात इकडे तिकडे भटकंती करण्यापेक्षा वाचन संस्कृती वाढवून बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी वाचनाची गोडी निर्माण करावी असे आवाहन संजय लहाणेसर यांनी विद्यार्थी पालक सभेत बोलताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले… राजमाता जिजाऊ इंग्लिश माध्यमिक विद्यालय उन्हाळ्यातील विद्यार्थी पालक सभा घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संजय लहाणेसर हे होते यावेळी प्रमुख उपस्थिती अलकेश सोमाणी महात्मा फुले सार्वजनिक ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब अंभोरे संजय राऊत यांची व्यासपीठावर उपस्थिती होते राजमाता जिजाऊ इंग्लिश माध्यमातून विद्यार्थ्यांना यावर्षी पासून नवीन निवासी वस्तीग्रहाची व्यवस्था करण्यात आली यावेळी विद्यार्थी शुभोभीकरण निसर्ग रम्य वातावरणात सर्व सुविधा उपलब्ध अभ्यासिका राजमाता जिजाऊ संस्थेच्या वतीने करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी उन्हाळ्यात भटकंती करण्यापेक्षा येथे राहून सर्व शारीरिक खेळ योगा अभ्यासिका उपलब्ध झाल्याने विद्यार्थी पालक सभा घेऊन विद्यार्थ्यांना व पालकांना अत्य आधुनिकीकरण केलेल्या डिजिटल इंग्लिश शाळा दाखवून पालकांना समाधान व्यक्त केले यावेळी डॉ ईनुस शाह आदींची उपस्थिती होती.. यावर्षी नुकताच काल दहावीच्या सी बी एस सी चा निकाल जाहीर झाला यामध्ये शंभर टक्के निकाल लागला यामुळे सर्वाचे अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक यांनी तर सुत्रसंचालन सुद्रीक आभार यांनी मानले


