जसखार गावाच्या उपसरपंच पदाच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये युवा सामाजिक संस्थेच्या वतीने सीमा रवींद्र ठाकूर यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या महिला तालुका अध्यक्ष प्रणाली किशोर म्हात्रे यानी शिवसेना शिंदे गटाचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाशी हात मिळवणी करून सुद्धा युवा सामाजिक संस्थेच्या सीमा रवींद्र ठाकूर यांनी प्रणाली किशोर म्हात्रे यांचा दारूण पराभव केला. याच ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून प्रणाली किशोर म्हात्रे ह्या कार्यरत होत्या त्यावेळी बाकी सर्व सदस्यांनी त्याच्यावर अविश्वास ठराव टाकून त्यांना पदावर हटवण्यात आले होते. तरीसुद्धा त्या पुन्हा एकदा उपसरपंच पदासाठी उभ्या राहिल्या व सत्तेच्या हव्यासा पोटी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पक्षांसोबत युती करून सुद्धा पराभव झाला त्यामुळे परिसरात त्यांच्याविरुद्ध अनेक तर्क वितरक लावले जात आहेत.
तसेच नवनिवार्चीत उपसरपंच सीमा रवींद्र ठाकुर यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.सीमा रविंद्र ठाकूर यांनी या विजयाचे श्रेय ग्रामपंचायत सदस्य राकेश तांडेल आणि सचिन घरत तसेच युवा सामाजिक संस्थेच्या संपूर्ण टीम ला दिले आहे.
जीवरेखा धरण कोरडेठाक; धरणातील सुपीक गाळ शेतात नेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, टेंभुर्णी परिसरात घेण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती,
1 day ago
दुष्काळात वन्यजीवांसाठी सरपंच सवडे यांची माणुसकीचा झरा सर्वत्र कौतुक
2 days ago
दिव्यांग,वृध्द,निराधाराना हक्क द्या नसेल तर स्व ईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत २५ नोव्हे. २०२६ जिल्हाधिकारी नांदेड येथे बे मुध्दत धरने आंदोलनाचा निवेदनाद्वारे चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिला ईशारा
2 days ago
शेकापचे उरण तालुका चिटणीस रवी घरत यांच्या हस्ते रायगड तोफच्या ” देवमाणूस” या अंकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न.
2 days ago
जायकवाडी या नव्याने प्रस्तावित असलेल्या सुमारे बाराशे कोटी रुपये खर्चाच्या समांतर पाणी पुरवठा योजनेचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कुणीही करू नये-कैलास गोरंटयाल
2 days ago
सारडे विकास मंच आयोजित किल्ले स्पर्धेला उदंड प्रतिसाद; ६८ किल्ल्यांची नोंदणी
2 days ago
विभागीय शालेय कराटे स्पर्धेत माहोरा येथील खेळाडूंची दमदार कामगिरी; दोघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
2 days ago
जाफराबाद तालुक्याच्या वरिष्ठ निवड श्रेणी चे ट्रेनिंग टेंभुर्णी ला, गट शिक्षणअधिकारी तलत मॅडम, डॉक्टर प्रकाश मांन्टे यांची भेट
2 days ago
खानापूरच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी!
5 days ago
धनुष्यबाण स्पर्धेत सिद्धार्थ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी केली कांस्यपदकाची कमाई…..