pub-7425537887339079
ब्रेकिंग

कचनेरा येथील हर्षदा मोरे ची निवड

0 5 3 8 4 2
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.16

टेंभुर्णी पासून जवळच असलेल्या काचनेरा, येथील मनोहर मोरे यांची कंन्या कुमारी हर्षदा या मुलीची, मुंबई येथे केंद्र शासनाच्य नौकरीसाठी निवळ झाली आहे. या प्रसंगी गावातिल नागरिकानि तीचा नागरी सत्कार आयोजित केला होता, डी जे च्या तालावार वाजत,गाजत सदरील मुलीची मीरवणुक काढन्यात आली, व आनंद उत्सव साजरा करण्यात आला, या प्रसंगी बोलताना एस.नाझिम यांनी, एक शिक्षक, एक पुस्तक व एक पेन, आपले संपूर्ण आयुष्य बदलू शकते , प्रत्येक मुलगी शिकली पहिजे, व स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, असे आव्हान एस.नाझीम यांनीतेथे उपस्थित मुलींना केले, खास या कार्यक्रमासाठी टेंभूर्णी गांवचे,दीपक बाबा जाधव, विनोद काळे,सुनील ससाणे साहेब, विकास पैठणे, शेख आमेर, हरीश चव्हाण, व काचनेर गावचे सरपंच, पोलिस पाटील, महिला, विद्यार्थी, व नागरिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 8 4 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे