pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ग्रामपंचायत कार्यालय येथे जयंती उत्साहात साजरी ..

0 4 3 8 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.31

जाफाबाद तालुक्यातील टेंभुर्णी ग्रामपंचायत कार्यालय येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली यावेळी सरपंच प्रतिनिधी गौतम म्हस्के ग्रामविकास अधिकारी जगदीश आढाव माजी सरपंच गणेश धनवई ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग बोरसे भिकन पठाण गजानन पाटील अंधारे संजय राऊत अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीची अध्यक्ष अनिल शेजुळ उपाध्यक्ष संतोष पाचे सदस्य धनराज देशमुख दत्ता सोनसाळे योगेश पेटोळे सचिन मुगटराव विठ्ठल जोशी गुड्डू भाई मघाडे संतोष पाचे सुर्यप्रकाश मघाडे ग्रामपंचायत कर्मचारी विक्रम उकांडे अजीस भाई दिगंबर भिसे सुनिल भाले रामदास धनवई माने मामा बाबु साबळे अनिल गायकवाड बालाप्रसाद इंगळे योगेश गायमुखे शंकर आढावे सुभाष घोडे इत्यादी उपस्थित

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे