ब्रेकिंग
स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जालना जाफराबाद शाखा वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार

0
4
3
4
0
7
टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.13
जाफराबाद स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पंत संस्था मर्यादित जफराबाद शाखा यांच्या वतीने समर्थ विद्यालय जाफराबाद 10वीं एसएससी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी चे पुष्प गुच्छ देवृन स्वागत करनेयात आले आहे दीपक शिंदे बॅक मॅनेजर, अमोल परदेसी , प्रीती हरपाळकर जोशी सुमित दादाराव खंडागळे 81.20 दिपाली शिवाजी मापारी 79.40 राज भागवत सोनवणे 78.60 गणेश विष्णू कणखर 75.20 समर्थ विद्यालय डॉक्टर विद्यार्थी सचिव संजयजी गौतम, मनीषाताई पडघन, सुतार सर, लोखंडे सर ,सवडे सर, पंडित सर, खेडेकर सर आदींची उपस्थिती होती.
0
4
3
4
0
7



