Day: November 13, 2026
-
ब्रेकिंग
दिव्यांग,वृध्द,निराधाराना हक्क द्या नसेल तर स्व ईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत २५ नोव्हे. २०२६ जिल्हाधिकारी नांदेड येथे बे मुध्दत धरने आंदोलनाचा निवेदनाद्वारे चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिला ईशारा
नांदेड/ प्रतिनिधी,दि.13 नांदेड दिव्यांग, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग,वृध्द निराधाराना न्याय हक्क…
Read More » -
ब्रेकिंग
शेकापचे उरण तालुका चिटणीस रवी घरत यांच्या हस्ते रायगड तोफच्या ” देवमाणूस” या अंकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न.
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.13 संघर्षाच्या जात्यावर स्वतःच्या आयुष्याचे पीठ करून कष्टकरी शेतकरी, श्रमजीवी जनतेला भाकरी देऊन स्वाभिमानाचे जीवन जगण्याचे सामर्थ्य देणारे लोकनेते…
Read More » -
ब्रेकिंग
जायकवाडी या नव्याने प्रस्तावित असलेल्या सुमारे बाराशे कोटी रुपये खर्चाच्या समांतर पाणी पुरवठा योजनेचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कुणीही करू नये-कैलास गोरंटयाल
जालना/प्रतिनीधी,दि.13 जालना – जायकवाडी या नव्याने प्रस्तावित असलेल्या सुमारे बाराशे कोटी रुपये खर्चाच्या समांतर पाणी पुरवठा योजनेचे फुकटचे श्रेय घेण्याचा…
Read More » -
ब्रेकिंग
सारडे विकास मंच आयोजित किल्ले स्पर्धेला उदंड प्रतिसाद; ६८ किल्ल्यांची नोंदणी
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.13 छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास आणि गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व नव्या पिढीला समजावे, तसेच मुलांमध्ये इतिहासाविषयी आवड आणि जिज्ञासा…
Read More » -
ब्रेकिंग
विभागीय शालेय कराटे स्पर्धेत माहोरा येथील खेळाडूंची दमदार कामगिरी; दोघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.13 छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या विभागीय शालेय कराटे स्पर्धेत माहोरा येथील विंग्स कराटे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत…
Read More » -
ब्रेकिंग
जाफराबाद तालुक्याच्या वरिष्ठ निवड श्रेणी चे ट्रेनिंग टेंभुर्णी ला, गट शिक्षणअधिकारी तलत मॅडम, डॉक्टर प्रकाश मांन्टे यांची भेट
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.13 प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे यांच्यामार्फत…
Read More » -
ब्रेकिंग
खानापूरच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी!
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.13 ग्रामीण भागातून पुढे येत शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे खानापूर येथील रहिवासी…
Read More »
