pub-7425537887339079
ब्रेकिंग

राजेंद्र जगन्नाथ भगत चिरनेर यांची उरण तालुका ओबीसी सेल ब्लॉक अध्यक्षपदी निवड

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18

काँग्रेस पक्षासाठी निष्ठेने, निस्वार्थीपणाने आणि प्रामाणिक पणाने काम करणारे, समाजाशी असणारी नाळ, सामाजिक बांधिलकी, पक्षासाठी तन मन आणि धन अर्पण करण्याची दानत असणारे, यांचा वक्तृत्व सुद्धा चोखंदर आहे आणि खास करून रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे विश्वासू आणि एकनिष्ठ सहकारी म्हणून संपूर्ण उरण आणि पनवेल मध्ये ओळख असणारे राजेंद्र जगन्नाथ भगत यांची महाराष्ट्र प्रदेश कमिटी यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या आदेशानुसार आणि उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे यांच्या सूचनेनुसार राजेंद्र जगन्नाथ भगत चिरनेर यांची उरण तालुका ओबीसी सेल ब्लॉक अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राजेंद्र भगत यांच्या निवडीने नक्कीच पक्षाला फायदा होईल कारण पक्षासाठी रात्र-अपरात्री झटणारा कार्यकर्ता आणि पक्षाचे प्रखरपणे बाजू मांडणारा कार्यकर्ता म्हणून राजेंद्र भगत यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीमुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे