pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी चे माजी सरपंच विष्णू जमधडे यांना टेंभुर्णी ग्रामसंसद कार्यालय यांच्या वतीने व गावकऱ्यांनी अर्पण केली भावपूर्ण श्रध्दांजली…

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.18

टेंभुर्णी ः येथील माजी सरपंच तथा जाफ्राबाद कुषी उत्पादन बाजार समितीचे संचालक गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ग्रामसंसद सदस्य असलेले विष्णू विठोबा जमधडे यांचा १५ मे शुक्रवारी पावणे आठ च्या दरम्यान आपघात झाला यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला यामुळे अचानक घडलेल्या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे… येथील सामाजिक आणि सदैव तत्पर असलेल्या सदाबहार व्यक्ती महत्त्व रोखठोकपणे बोलणं गेल्या वीस वर्षां पासून सतत राजकीय क्षेत्रातील चेहरा असलेले कै विष्णू विठोबा जमधडे वयाची सत्तरी गाठ असताना अचानक आपघात घडला आणि काळाने झडप घातली यामुळे त्यांना दिनांक १८ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सामूहिक शोकसभा घेण्यात आली यावेळी त्यांच्या जीवनावरील आठवणी ला सर्वानी उजाळा दिला यामध्ये आदर्श शिक्षक शेख जमीरसर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रामधन कळंबे जेष्ठ पत्रकार पी जी तांबेकर चेअरमन राणा अंभोरे राजु खोत फैसल चाउस लक्षण शिंदे डॉ. सतिश चंदनशिवे संतोष पाचे , बाबु जाधव बाळू धनवाई रवींद्र उखर्डे शंकर भागवत पांडुरंग बोरसे अकुंश देशमुख सुनिल देशमुख सर्जेराव कुमकर दत्तू सुद्रिक गणेश गाडेकर फकिरचंद खंडेकर राजु करवंदे विठ्ठल सातभाई ज्ञानेश्वर उखर्डे पप्पू शिंदे गुड्डू मघाडे रवि खरात बालाजी शेवाळे अलेश सोमाणी संजय डोईफोडे लिंबाजी जाधव गणेश धनवाई मुरली कुमकर जमीर सर यांच्या सह गावातील सामाजिक कार्यकर्ते व्यापारी शिक्षक शेतकरी कर्मचारी आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सरपंच प्रतिनिधी गौतम म्हस्के ग्रामविकास अधिकारी जगदीश आढाव अजीस बागवान डिगंबर भिसे सुनिल भाले शंकर योगेश गायमुखे आढावे रामदास धनवाई भिका माने घोडे अनिल गायकवाड व आदींनी परिश्रम घेतले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे