ब्रेकिंग
वडगाव को. येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301जयंती उत्साहात साजरी

0
4
3
8
6
9
आनिल वाढोणकर/छ संभाजीनगर,दि.3
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301 जयंती गट नंबर 12 जय मल्हार चौक वडगाव को.बजाज नगर परिसरात साजरी करण्यात आली उपस्थित श्री. सोमनाथ शिंदे यमराज गिरे, राजू डोईफोडे, एकनाथ लांडे,, योगेश रोरे, नामदेव रोरे,विकास चव्हाण, आसाराम करपे, गोविंद देवकते,बालाजी तमलवार, आदिनाथ वैद्य, विलास जोशी, शंकर दातीर , लिंबाजी गडदे, नरेंद्र यादव, पांडुरंग सागुते,दादासाहेब काळे, रमेश सलगर, सुनील दरेकर , कृष्णा गाढे, राहुल पल्लाळ, राम शेळके, सचिन भाऊ, संदीप डोईफोडे गणेश क्षीरसागर,नागेश सातपल्ले, व महिला भगिनी व अहिल्या भक्त उपस्थित होते.
0
4
3
8
6
9




