pub-7425537887339079
ब्रेकिंग

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दुधा येथील दोन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती करिता निवड

0 4 5 5 2 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.3

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळांमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त शाळा, विविध उपक्रम राबवणारी शाळा तसेच सर्व शालेय स्पर्धा परीक्षा मध्ये विद्यार्थी पात्र असलेली शाळा म्हणजे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दुधा केंद्र किर्ला तालुका मंठा जिल्हा जालना ही होय.मागील वर्षी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची निवड यादी कालच प्रसिद्ध झाली .या यादीमध्ये दुधा येथील इयत्ता आठवीच्या दोन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती करिता निवड झालेली आहे यामध्ये सार्थक रामेश्वर खुळे व स्नेहल संजय जाधव या दोन विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती मिळणार आहे .या विद्यार्थ्याच्या यशा करिता तळमळीने मेहनत घेणारे शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय कांगणे सर ,श्री. निलेश पिसे सर व श्री पंजाब दांदडे सर व शाळेला सर्वतोपरी मदत करणारे दुधा येथील सर्व पालक यांचे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री क्षीरसागर साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी सन्माननीय के.जी. राठोड सर, किर्ला केंद्राचे केंद्रप्रमुख श्री खरात सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती दुधा ग्रामपंचायत कार्यालयात दुधा या सर्वांनी अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 5 2 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे