pub-7425537887339079
ब्रेकिंग

जिजामाता विद्यालयाची यशाची परंपरा कायम

0 4 2 5 7 8
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.8

टेंभुर्णी येथून जवळच असलेल्या जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एस एस सी परीक्षेचा निकाल 82. 69% एवढा लागलेला असून विद्यालयातून प्रथम येण्याचा मान सागर ईश्वर राजभोज 90.20% द्वितीय ओम कौतिक राजभोज 77.20% तृतीय प्रतीक्षा सोमनाथ लहाने, 73.60 वैष्णवी दामोदर फलके 71.20% प्रथम श्रेणीमध्ये एकूण 07 विद्यार्थी पास झालेले आहेत तर दोन विद्यार्थी विशेष प्राविण्य सह पास झालेले आहेत द्वितीय श्रेणी 23 पास श्रेणी 11 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ उर्मिला ताई ढवळे तसेच सचिव प्रा. डॉ.रावसाहेब ढवळे शाळेचे मुख्याध्यापक श्री जी एन जाधव शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले….

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे