pub-7425537887339079
ब्रेकिंग

रुद्रांश भाले यांनी साकारली वारकऱ्याची वेशभूषा

0 4 7 1 0 1
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.25

आषाढी एकादशी निमित्त. वारीची परंपरा आणि संस्कृती लहान वयातच कळावी म्हणून टेंभुर्णी येथील भाले परिवारातील चिमुकला रुद्रांश सुनील भाले याने अतिशय सुंदर वारकरी वेशभूषा केली आहे.डोक्यावर पांढरी टोपी, कपाळावर बुक्का आणि चंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ आणि हातात विठ्ठलाची भगवी पताका घेऊन रुद्रांश भाले साक्षात पंढरीचा बाल वारकरी वाटत आहे . त्याने घरातच ‘ज्ञानबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’चा गजर करत विठूरायाचे दर्शन घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 1 0 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे