pub-7425537887339079
ब्रेकिंग

नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयाची उज्वल निकालाची परंपरा कायम.

0 4 2 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.2

टेंभुर्णी. येथील नवभारत शिक्षण संस्था द्वारा संचालित श्रीमती. जे.बी.के विद्यालय व नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२६ बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल समाधानकारक लागला असुन,उज्वल यशाची परंपरा विद्यालयाने कायम ठेवली आहे.विद्यालयाचा इयत्ता. बारावी विज्ञान शाखेचा निकाल-८१.९२% तर कला शाखेचा निकाल. ५०% टक्के लागला आहे. कला शाखेतून सर्वप्रथम येण्याचा मान कु. कल्याणी दत्तात्रय उगले ७४.५०% द्वितीय क्रमांक. कु.साक्षी रामेश्वर गोफणे- ६१.६७% तृतीय क्रमांक- कु. प्रिया गौतम भिसे ५६.५०% चौथा क्रमांक -सार्थक विनायक पडघन. ५५.१७% तर पाचवा क्रमांक- ओम शांताराम पवार ५३.३३% यांनी पटकावला आहे.
विज्ञान शाखेतून सर्व प्रथम येण्याचा मान कु.जान्हवी योगेश बळक- ७७.३३% द्वितीय क्रमांक- युवराज कैलास जाधव ७२. ३३% तृतीय क्रमांक- ओमकार संजय कुलकर्णी ६८.३३ %, चौथा क्रमांक- श्रीराज धीरज काबरा ६७% तर पाचवा क्रमांक- गणेश अनिल बिलगे ६४% यांनी पटकावला आहे.नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उज्वल निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवण्यात यश मिळाले आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा नवभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. संजय काबरा,उपाध्यक्ष. जमीर अमीर शेख. सचिव. सत्यनारायण सोनी. कोषाध्यक्ष. सुभाष राठी, जेष्ठ संचालक मधुकरराव निकम, विधितज्ञ प्रेमसुख काबरा, संचालक. विश्वनाथ सांगुळे, संचालक प्रा. दत्ताराव देशमुख, संचालक. प्रदीप काबरा, प्रदीप मुळे, प्राचार्य. संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक. भिवसन ससाणे, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख. एस.बी. बोरकर, विष्णु जाधव, प्रा.सुनील बनसोडे, प्रा. डॉ.अरुण आहेर, प्रा. रामदास भांगे, प्रा. गजानन धोटे, प्रा. कैलास जाधव, प्रा.डॉ. आनंदराव जाधव, रमेश इंगळे, कैलास भुतेकर, राजेश शेवाळे, राजेंद्र जगताप, रविंद्र मोरे समाधान कांबळे, दत्तात्रय उखर्डे, सी.डी उखर्डे, उज्वला आवटी, एफ.ए. शेख, माधुरी पाटील, मंजुषा भिलावेकर, ज्योतीताई जाधव, विजया शिल्लार, वासुदेव क्षीरसागर, कार्यालयीन प्रमुख- सुनील सकुंडे, राजूभाऊ डोमळे, नागोराव देशमुख, दीपक देशमुख आदींनी अभिनंदन केले आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे