ब्रेकिंग
महाराणा प्रतापसिंह यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
0
4
4
9
7
6
जालना/प्रतिनिधी,दि.17
महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार अनिल नव्हाते यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार तुषार निकम, सतिष तायडे, दिपाली राऊत, संपदा कुलकर्णी, शिल्पा मगरे, स्वाती राठोड, आदिती कुलकर्णी, संतोष पगार, अतुल केदार, गजानन खांडेभराड, अनिल काळुंके, कुंदा पाटील, संतोष वाढे, बी.ए. कांबळे तसेच प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
0
4
4
9
7
6



