pub-7425537887339079
ब्रेकिंग

श्रीमती.जे.बी.के. विद्यालयातुन मुलींनी मारली बाजी

0 4 2 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.8

नवभारत शिक्षण संस्था द्वारा संचालित श्रीमती. जे़. बी. के.विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२६ चा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ७३.३३% लागला आहे.यावर्षी २२५ विद्यार्थी इ. दहावी बोर्ड परीक्षेला प्रविष्ट झाले होते. पैकी १६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत एकुण २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर प्रथमश्रेणीत एकुण ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून सर्वप्रथम येण्याचा मान कु.श्वेता बालासाहेब घुगे हीने पटकावला आहे.(९२.४०) द्वितीय क्रमांक- कु. श्रावणी सुनील डोमळे (९१.००%) तिसरा क्रमांक- कु.ईश्वरी ज्ञानेश्वर गोरे (८९.६०%) चौथा क्रमांक – कु. वेदिका रवींद्र उजेड (८९.००%) तर पाचवा क्रमांक -सार्थक प्रदीप खजाने (८८.८०%) यांनी पटकावला आहे. विद्यालयाच्या उज्वल निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवण्यात यश मिळाले आहे.या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा नवभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. संजय काबरा,उपाध्यक्ष. जमीर अमीर शेख. सचिव. सत्यनारायण सोनी. कोषाध्यक्ष. सुभाष राठी, जेष्ठ संचालक मधुकरराव निकम, विधिज्ञ प्रेमसुख काबरा, संचालक. विश्वनाथ सांगुळे, संचालक प्रा. दत्ताराव देशमुख, संचालक. प्रदीप काबरा, प्रदीप मुळे, संजय कुलकर्णी, भिवसन ससाणे, एस.बी. बोरकर, विष्णु जाधव, प्रा.सुनील बनसोडे, प्रा. डॉ.अरुण आहेर, प्रा. रामदास भांगे, प्रा. गजानन धोटे, प्रा. कैलास जाधव, प्रा.डॉ. आनंदराव जाधव, रमेश इंगळे, कैलास भुतेकर, राजेश शेवाळे, राजेंद्र जगताप, रविंद्र मोरे समाधान कांबळे, दत्तात्रय उखर्डे, सी.डी उखर्डे, उज्वला आवटी, एफ.ए. शेख, माधुरी पाटील, मंजुषा भिलावेकर, ज्योतीताई जाधव, वासुदेव क्षीरसागर,, लंबे मॅडम, राजूभाऊ डोमळे, नागोराव देशमुख, दीपक देशमुख आदींनी अभिनंदन केले आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे