pub-7425537887339079
ब्रेकिंग

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा जालना जिल्हा दौरा

0 4 3 8 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.2 

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीप्रमाणे. श्री. शिंदे हे गुरुवार, दि.4 जुन, 2026 रोजी सायंकाळी 6.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, टाऊन हॉल, जुना जालना येथे आगमन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुजन व्याख्यानमाला-2026 कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तसेच रात्री 8.20 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, टाऊन हॉल, जुना जालना येथुन मोटारीने चित्रकूट बंगलो श्रीकृष्ण नगर, नवीन मोंढा रोड, शिंदे हॉस्पिटल जवळ प्रयाण करतील. रात्री 8.30 वाजता चित्रकूट बंगलो श्रीकृष्ण नगर नवीन मोंढा रोड, शिंदे हॉस्पिटल जवळ आगमन व भास्कर आबा दानवे पाटील यांच्या निवासस्थानी राखीव. रात्री 10.13 वाजता जालना रोल्वे स्थानक येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे