क्रांतीक्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती समितीच्या अध्यक्षपदी किसन शिंदे व उपाध्यक्षपदी मारुती शिंदे यांची सर्वानुमते निवड

छ.संभाजीनगर/ आनिल वाढोणकर,दि.30
बजाजनगर येथे जयंती समिती उत्सव वर्ष 9 वे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव जन्मोत्सव समितीची बैठक पार पडली.
बैठकीत सालाबादप्रमाणे यावर्षीही क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात थाटामाटात जल्लोषात साजरी करण्याचे सर्वानुमते ठरले.क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त संत सावतामाळी मंदिर चिंचबन कॉलनी ते क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले स्मारक बजाज नगर भव्य मिरवणूक काढण्याचे ठरवण्यात आले.जयंती करता पिवळ्या रंगाचा ड्रेस कोड ठरवण्यात आला. सन्माननीय किसन शिंदे सर व कृष्णा पवार सर यांचे लेझीम पथक आणि झांज पथक रॅलीमध्ये सहभागी होणार आहे. जयंती समितीची कार्यकारणी खालील प्रमाणे सर्वानुमते ठरवण्यात आली.
अध्यक्ष: किसन शिंदे उपाध्यक्ष: मारुती शिंदे , व संस्थापक अध्यक्ष चक्रधर डाके संस्थापक सचिव संतोष उगले तर मनोज बोरसे, चंद्रकांत माळी, वैशाली अवघडे ताई सचिव : प्रीती देवकर ताई
सहसचिव : सुनंदा कुदळे, ताराताई शिंदे, पंढरीनाथ पवार
कोषाध्यक्ष: ज्ञानेश्वर डाके
सह कोषाध्यक्ष : गणपत जिते, विठ्ठल शहाणे
कार्याध्यक्ष : गोरख पवार , कृष्णा पवार, गणेश पवार
सहकार्य अध्यक्ष : अक्षय गोरे
संघटक : जयप्रकाश सारंग, प्रदीप माळी, लताताई माळी
प्रसिद्धीप्रमुख: रुपेश कुदळे, बालू जेजुरकर, ज्ञानेश्वर खोबरे , विशाल लगड
सल्लागार: मा.सरपंच सुनील काळे, हनुमान भोंडवे, दशरथ मुळे, विजय सूर्यवंशी, राजन सोमासे, जयश्रीताई घाडगे, लीलाधर रोकडे, रमाकांत भांगे, संतोष चौधरी, अशोक लगड, गणेश काळे, सुरेश गाडेकर, अविनाश सोनटक्के, आय . जी. जाधव, नाना जगताप,कारभारी जाधव, अंकुश पुंड , प्रवीण विधाते, विलास चौरे, शेखर खैरे, भिलाभाऊ अहिरे, मदन काळे, माधव भाले, मारुती हिंगणे, विशाल खंडागळे, कुमार बिरदवडे, शहाजी भुकन, हरिश्चंद्र गवळी, लक्ष्मण हिवाळे, इंद्रोबा गोरे, मधुकर घोलप, अरुण जाधव, राम राऊत, निलेश भालेराव, प्रभाकर राऊत, वसंत हरकळ, संजय दारवंटे, सतीश पवार, बेलेकर मामा, नारायण मानवतकर, गणेश खेत्रे, ज्ञानेश्वर राऊत, गजानन माने, विकास सवई,सुरेश शिंदे, सुरेखाताई लगड, माधुरी सोमासे, विद्या उगले , कैलास ताजणे, गणेश राऊत.

