pub-7425537887339079
ब्रेकिंग

रांजणगाव शे.पुं येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301जयंती मोठ्या जल्लोषात साजरी

0 4 3 8 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

छ.संभाजी नगर/प्रतिनिधी, दि.3

गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301 जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली दिनांक 30 तारखेला रात्री 7:30 वा. भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला 31 तारखेला सकाळी ८:३० वा. ब्राह्मण विधियुक्त पुजन करून दूध अभिषेक करण्यात आला व व्याख्यान महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले व मल्हार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रामदास दादा कोळेकर मा एसीपी गोवर्धनजी कोळेकर जि प.सदस्य अमोल भाऊ लोहकरे पंचायत समिती सदस्य दिपक सदावर्ते मा.पंचायत समिती सदस्य दीपक बडे ग्रा. सदस्य साईनाथ जाधव जावेद सय्यद मा सरपंच गजानन बोंबले मा सभापती विठ्ठलराव कोळेकर मा सभापती साखराबाई तोगे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य दिव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित अमर तरटे किरण धिरडे राजू गवळी अनिल वाढोणकर संतोष सोनागरे विजय तोगे संजय तोगे विलास पाचपोळ राज येवले विठ्ठलराव वीर दत्तात्रय रोडगे राजू साबळे केशव वडकुते राम गावडे बाबासाहेब रिटे गणेश तोगे राजू पिसाळ अन्नपूर्णा सोनाग्रे सविता शिंदे व आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे