pub-7425537887339079
ब्रेकिंग

प्रतिभा माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम

0 4 2 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.8

बदनापूर तालुक्यातील काजळा येथे असलेल्या प्रतिभा माध्यमिक विद्यालयाचा एस एस सी परीक्षेचा निकाल 94.82% एवढा लागलेला असून विद्यालयातून प्रथम येण्याचा मान आदित्य भाऊसाहेब जाधव 79.20%,द्वितीय कु.गायत्री महादेव भोर्डे 77.60%, तृतीय कु.वैष्णवी निवृत्ती गरड 77.40% यांनी पटकावला आहे शाळेतून प्रथम श्रेणीमध्ये एकूण 17 तर द्वितीय श्रेणीत 24 विद्यार्थी पास झालेले आहेत तर सात विद्यार्थी विशेष प्राविण्य सह पास झालेले आहेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्ष,सचिव , शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले….

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे