pub-7425537887339079
ब्रेकिंग

अनिष पोतदार यांचा रक्तदान कार्याबद्दल राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांचेहस्ते सत्कार

0 4 7 4 5 4
[sp_wpcarousel id="1375"]

पुणे/आत्माराम ढेकळे,दि.1

रक्तदान हे श्रेष्ठ कार्य समजुन रक्तदाते अनिष पोतदार हे महान कार्य करीत असल्याबद्दल ‘पावनखिंड ‘येथे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
सोनार एकता फौंडेशन,कोल्हापूर चे उपाध्यक्ष अनिष पोतदार यांचा हिंदु पंचागानुसार “पावनखिंड मोहिम “चे औचित्य साधुन ‘पावनखिंड ‘येथे रक्तदानातील विशेष कार्याबद्दल त्यांनी १०७ वेळा रक्तदान केले.त्याबद्दल हिंदु जनजागृती समिती चे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी कौतुक करुन सत्कार केला. याप्रसंगी प्रामुख्याने सद्गुरु स्वातीताई खाडे ,बाजीप्रभुंचे अकरावे वंशज संदेशदादा देशपांडे ,शिवा काशीद वंशज आनंदराव काशीद आणि प्रतापगड वीर सरदार कमळोजी साळुंके यांचे वंशज सुहासदादा साळुंके ,मलकापुरच्या नगराध्यक्षा रश्मी कोठावळे,विशाळगड ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत पाटील ,हिंदु जागरण जिल्हा सहसंयोजिका डाॕ.अश्विनी माळकर अखिल भारतीय हिंदु महासभा महिला जिल्हाध्यक्षा शीला माने , मराठा तितुका मेळवावा चे कार्याध्यक्ष योगेश केरकर,अखिल भारत हिंदु महासभा चे जिल्हा उपाध्यक्ष विकास जाधव आदी मान्यव उपस्थित होते.या कार्यक्रमात रक्तदान या उत्कृष्ट सत्कारमुर्तीचे अभिनंदन करुन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 4 5 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे